आकडेमोडी

शासकीय सांख्यिकी–

तावदरवाडी ग्रामपंचायतीची स्थापना दि.11/6/1966.

   • गावाची लोकसंख्या – 2 हजार 394.
   • वार्ड संख्या – 3.
   • ग्रामपंचायत सदस्य संख्या – 09.
   • मतदार – 1721.
   • मागासवर्गीयाची संख्या – 240.
   • उर्वरित मराठा समाज – 2154.
   • तालुक्याचे ठिकाण – पलूस.
   • पलूस ते तावदरवाडी अंतर – 10 किमी.
   • सांगली ते तावदरवाडी अंतर – 25 किमी.