विविध योजना

विविध योजना–

    1. गावामध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत दलित वस्तीमध्ये रस्ता कॉंक्रीटीकरण व आर.सी.सी. गटर बांधकाम केलेले आहे.
    2. या योजनेमधून पिण्याच्या पाण्याच्या 5000 लिटर क्षमतेच्या दोन टाक्या बांधलेल्या आहेत.
    3. 12 वा वित्त आयोग या योजनेमधून गावामध्ये सार्वजनिक शौचालय व आर.सी.सी. व सिमेंट पाईप गटर करणेचे काम केलेले आहे.
    4. गावामध्ये कृष्णा नदीकाठी पुरसंरक्षक तट व घाट बांधलेला आहे.