जमिनीबद्दल माहिती

जमिनीबद्दल माहिती–

  • गावात बागायती आणि जिरायत दोन्ही प्रकारची जमीन आहे.
  • गावच्या नदीकडच्या भागात सुपीक, काळी कसदार जमीन आहे.
  • तर गावच्या दक्षिण बाजूस काही प्रमाणात हलक्या प्रतिची जमीन पहावयास मिळते.
  • गावात एकूण जमीन – 533 हेक्टर. 39 आर.
  • लागवडीखालील जमीन – 525 हेक्टर. 25 आर.
  • पडीक जमीन – 3 हेक्टर. 8 आर.
  • गायरान जमीन – 0.0 हेक्टर. 00 आर.
  • गावठान जमीन – 4 हेक्टर. 3 आर.
  • नदया नाले – 0.0 हेक्टर. 00 आर.