स्वयंरोजगार

स्वयंरोजगार–

  • गावातील श्री. ब्रम्हनाथ काशिनाथ बनसोडे या दोन्ही पायांनी अपंग असणाया होतकरु तरुणाने या अपंगत्वावर मात करुन टेलरिंग व्यवसाय सुरु करुन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.