संस्था

सहकारी संस्था–

  • धनगांव गावामध्ये हनुमान सर्व सेवा सह. सोसायटी असून या सोसायटीमाफर्त शेतकयांना पिक कर्जाचे कमी व्याजदराने वाटप केले जाते. दरवर्षी शेतकयांना सहा लाखापर्यंत कर्जाचे वाटप केले जाते.
  • गावातील शेतकयांचा शेती हा व्यवसाय असल्यामुळे गावामधील लोकांचा दुध व्यवसाय आहे. दुध संकलन करण्यासाठी गावामध्ये पाटील दुध डेअरी गजानन दूध डेअरी, चितळे डेअरी आहेत. वस्तीवर छोटी डेअरी आहे.
  • गावामध्ये विश्वजीत कदम ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्था आहे. या संस्थमाफर्त कर्ज वाटप केले जाते.
  • गावामध्ये जवळजवळ महिलांचे 50 बचत गट आहेत. या बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकल्प उद्योग सुरु आहेत
  • शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी हनुमान लिफ्ट इरिगेशन स्कीम आहे.