वनसंपदा

वनसंपदा–

  • कृष्णा नदीच्या काठावर धनगांव(तावदरवाडी) हे गाव वसलेले आहे त्यामुळे नैसर्गिकच निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. तसेच गावातील लोकांन मोकळया जागेत तसेच शेतामध्ये झाडे लावलेली आहेत तसेच गावठाणच्या मोकळया जागेवर झाडे लावण्यात आली आहेत.
  • बाभूळ, निलगिरी चिंच वड, पिंपळ इ झाडे मोठया प्रमाणात आहेत हिरव्यागार वनराईमुळे गावाच्या वैभवात वाढ झाली आहे.