पर्यटन

पर्यटन–

  • धनगांव गावामध्ये श्रीकृष्ण हा जुन्या काळातील मठ असून या मठाला भेट देण्यासाठी अखिल भारतीय महानुभव पंथाचे संत महंत सेवादारी व सर्व महानुभव पंथीय लोक येतात व चैत्र महिन्यात घोडा उत्सव मोठया प्रमाणात भरवतात. चक्रधर स्वामी जयंती, गोविंद प्रभु व दत्तप्रभु जयंती तसेच श्रीकृष्ण जन्मअष्टमीला देशभरातील सर्व महानुभव पंथीय लोक हजर असतात.